श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर , मध्ये प्रशालेच्या १९६७ सालच्या एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांनी प्रशालेस सदीच्छा भेट देऊन , आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.